top of page

Jigsaw Puzzles कशासाठी?

लहान मुलांमध्ये अतिशय आवडतं सोपं खेळणं म्हणजे Jigsaw puzzles..
पाश्चात्य,काल्पनिक सुपरहिरोजपेक्षा जर आपल्या मुलांना आपल्या मातीत घडलेल्या, 
आपल्या मातीसाठी लढलेल्या अस्सल सुपरहिरोजची Jigsaw Puzzles मिळाली तर...? 

मावळा सादर करत आहे ६  Jigsaw Puzzles च्या  शृंखलेतील  दुसरी आवृत्ती -
पन्हाळगड आवृत्ती


सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटून जाण्यासाठी शिवरायांना साथ देणाऱ्या स्वराज्य योध्यांपैकी तीन जण यात अंतर्भूत केलेली आहेत.
A.बाजीप्रभू देशपांडे: महाराज सिददीच्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर पोहचेपर्यंत, शत्रू सैन्यास अडवत, सलग दोन दिवस  घोडखिंड लढवणारे स्वराज्ययोद्धे.
B. बहिर्जी नाईक: महाराजांचा विशाळगडापर्यंतचा मार्ग निश्चित करणारे स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक.
C. शिवाजी काशीद :'मीच शिवाजी' असं म्हणत,शत्रूच्या हाती सापडून महाराजांना निसटण्याची थोडा वेळ देणारे स्वराज्ययोद्धे

Panhalgad Edition - Jigsaw

SKU: JSP-02
₹199.00Price

    अभिनव खेळणी

    bottom of page