google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page
Suryarao Kakade

सूर्यराव काकडे

शिवछत्रपतींना अगदी सुरुवातीपासून साथ देणाऱ्यांपैकी अजून एक महत्त्वाचे स्वराज्ययोद्धे म्हणजे सूर्यराव काकडे! महाराजांशी स्नेहाचे, प्रेमाचे नाते असताना अफझल भेटीवेळी विश्वासू म्हणून सूर्यराव काकडे ह्यांनी शिवरायांच्या अंगरक्षकाची भूमिका देखील बजावली होती.

अनेक मोहिमांत स्वराज्यासाठी लढलेले सूर्यराव काकडे, साल्हेरच्या रक्तरंजित लढाईत लढता लढता स्वराज्यासाठी कामी आले होते. अगदी कळायला लागल्यापासूनचा प्रत्येक श्वास स्वराज्यासाठी घेणारा हा वीर स्वराज्ययोद्धा!

bottom of page