शालेय अभ्यासक्रमातून रटाळ कंटाळवाणा वाटणारा इतिहास हा विषय रंजक प्रेरणादायी पद्धतीने मुलांना शिकवण्यासाठी मावळा घेऊन येत आहे एक अभिनव वर्कशॉप!आपल्या पाल्याला घेऊन नक्की या!
रणांगण: १८ मे, रविवार
२ batches, प्रत्येकी ४० मुले/मुली
Batch १ - ५ ते ७
Batch २ - ७ ते ९
शिवजन्म ते राज्याभिषेक शिवरायांच्या आयुष्यातील ३० घटनांवरील प्रवास घडवला जाणार सहभागी होणाऱ्या ३० मुलामुलींना “मावळे” बनवून वेगवेगळ्या स्वराज्य तुकड्यांत विभागले जाते.ह्या स्वराज्य तुकड्यांना शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास घटना समजाऊन सांगत करवून घेतला जातो.विजयी घटनांवर मावळ्यांना खेळाचे चलन “स्वराज्यलक्ष्मी” बक्षीस म्हणून दिली जाते तर जिथे माघार घ्यावी लागली तिथे त्यांना ती जमा ही करावी लागते!स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कर्तृत्त्व गाजवण्यासाठी स्पर्धा करत मुलांना आपला गौरवशाली इतिहास प्रेरणादायी पद्धतीने शिकवला जातो.
प्रचंड आनंद, अपिरिचित माहिती आणि खेळता खेळता मिळणाऱ्या ज्ञानाव्यतिरिक्त काय काय मिळणार?
1. पालकांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. उलटपक्षी पालकांनी थांबून अनुभव घ्यावा असाच आमचा आग्रह असेल.
2. मावळाची विशेष भेटवस्तू प्रत्येक स्पर्धकास
3. मावळा खेळांवर ५०% पर्यंत सूट
4. एका बॅच मध्ये फक्त ३० स्पर्धक
5. मावळाच्या आगामी अँपचे एका वर्षाचे सब्स्क्रिप्शन
मुलांना आमच्यासोबत घालवू दे एक दिवस...
तत्पूर्वी सकाळी एक तासाचे ऑनलाईन सेशन
Online गप्पा सत्र: १८ मे २०२५
ऍनिमेशन्स आणि चर्चेतून समजावणार
१. शिवछत्रपतींची रणनीती
२. ४ निरनिराळ्या प्रसंगात वेगेवेगळे कौशल्य
३. गनिमी कावा कसा अयोग्य शब्द!
४. त्यातून आज आपण काय शिकायला हवं?
५. "रणांगण" म्हणजे काय?
६. संध्याकाळी रंगणाऱ्या रणांगणाच्या माहिती
रविवार, दि. १८ मे २०२५ रोजी उपक्रमासाठी लागणारा वेळ : - २ तास
स्थळ: Sanskruti International School
S. No. 127-129, near Skyline Society, Choudhary Park, Wakad, Pune, Maharashtra 411057
अधिक माहितीसाठी संपर्क : +91 99608 12018
Mawala Summer Camp 18 May
-
२ तास क्रीडांगणावर खेळ + १ तास ऑनलाइन कार्यशाळा
-
प्रत्येकाला निर्धार पत्र आणि भेट वस्तु
-
मावळा खेळण्यांवर 50% पर्यंत सूट
-
पालकांना प्रवेश मोफत
-