top of page

Jigsaw Puzzles कशासाठी?

प्रॉब्लेम सोल्विंग कौशल्यासाठी जिगसॉ puzzles ...
मग हे jigsaw puzzles जोडताना मुलांना आपल्या स्वराज्यासाठी लढलेल्या  स्वराज्ययोद्धांची माहिती त्यांना कळली तर..
मावळा सादर करीत आहे ६ jigsaw puzzles शृंखलेतील पाचवी आवृत्ती..
सरसेनापती आवृत्ती:
A. हंबीरराव मोहिते:स्वराज्याचे चौथे सरसेनापती,निस्वार्थीपणे,स्वराज्याच्या भल्यासाठी लढलेले स्वराज्ययोद्धे.
B. नेतोजी पालकर: त्यांच्या पराक्रमामुळे 'प्रति शिवाजी' म्हणवले गेलेले स्वराज्ययोद्धे.
C. प्रतापराव गुजर: अश्वदळ प्रमुख, निष्ठावंत आणि स्वराज्याचे तिसरे सरसेनापती होते प्रतापराव गुजर.

Commander in Chief Edition - Jigsaw

SKU: JSP-05
₹199.00Price

    अभिनव खेळणी

    bottom of page