top of page

गप्पा सत्र
ऍनिमेशन्स आणि चर्चेतून समजावणार
रणांगण
शिवजन्म ते राज्याभिषेक शिवरायांच्या आयुष्यातील १०० घटनांवरील प्रवास घडवला जाणार...

All Videos


प्रचंड आनंद, अपरिचित माहिती आणि खेळता खेळता मिळणाऱ्या ज्ञानाव्यतिरिक्त काय काय मिळणार ?
1. मुलांचे दुपारचे जेवण
2. संध्याकाळचा नाश्ता
3. रात्रीचे पालकांसोबतचे सहभोजन
4. मावळाची विशेष भेटवस्तू
5. मावळाच्या आगामी ॲपचे एका
वर्षाचे सबस्क्रिप्शन
मुलांना आमच्यासोबत घालवू दे एक दिवस...
वयोमर्यादा - ८ ते १५ वर्ष...
bottom of page