google-site-verification=2eSrD4IMziwMlHreClZlqgzdjW2z1jaH8fxiTuuiNrU fbq('track', 'ViewContent');
top of page

आमंत्रण!

यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करा "मावळा" सोबत

सोहळ्याची रूपरेखा

भाग १

23 जून रविवारी दुपारी २ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत

"शिवसृष्टी दर्शन"

* आंबेगाव येथे शिवछत्रपतींची दृष्टी समजावून सांगणारे एक थीम पार्क बनलेले आहे

* त्रिमितीय शिवराय संवाद, शस्त्रास्त्र प्रदर्शन, शिवकालीन असल चित्रांचे प्रदर्शन, शिवछत्रपतींच्या दुर्गांच्या प्रतिकृती, त्रिमितीय रायगड दर्शन, शिवराज्याभिषेक सोहळा दालन अशा एकाहून एक भन्नाट गोष्टी येथे पाहायला मिळतील.

भाग २

संध्याकाळी ५ पासून ६ पर्यंत मावळाच्या दोन नव्या कोऱ्या खेळांचे मान्यवरांकडून लोकार्पण आणि पत्रकार परिषद

भाग ३

संध्याकाळी ६ पासून पुढे

रणांगण

# सहभागी मुला-मुलींना शिवछत्रपतींचा मावळा बनवून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरचा प्रवास करवण्यात येणार.

# आजवर कधी न ऐकलेल्या मोहिमांच्या, आपल्या अस्सल सुपरहिरोजच्या गोष्टी ऐकत मुले अनुभवतील स्वराज्य लढ्याचा थरार...

# आणि करतील स्पर्धा स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कर्तुत्व गाजवण्यासाठी

सहभागासाठी

1. आठ वर्षांहून मोठ्या मुला मुलींना शुल्क रुपये ५००/- इतके असेल

2. पालकांना उपस्थितीसाठी कसलेही शुल्क नाही

3. शिवसृष्टी दर्शनासाठी मात्र पालकांना त्यांचे तिकीट थेट तिथेच काढता येईल. (२५०/-)

सहभागी होणाऱ्या मुलांना काय काय मिळणार?

1. मावळाच्या वतीने ५००/- रुपयांची एक भेटवस्तू

2. मान्यवरांकडून सहभागासाठी निर्धारपत्र

3. मावळा च्या सर्व खेळांवर १०% इतकी सूट

4. शिवछत्रपतींच्या आयुष्यावर भेटलेल्या मावळाच्या आगामी अँप चे 399/- रुपयांचे सबस्क्रीप्शन

5. आणि शिवछत्रपतींचे आपल्या "आज" मध्ये असलेल्या योगदानाबद्दल एक तासाचे ऑनलाईन सत्र.

Mawala Summer Camp - Shivsrushti 23 May

SKU: MSC-SS23Jun
₹500.00Price
    • प्रत्येक खेळाडूसाठी Online नोंदणी आवश्यक 
    • पालकांना शिवसृष्टीचे वेगळे तिकीट काढावे लागेल.
    • खेळाडूचे वय: ८ पासून पुढे 
    • पालक देखील वेगळी नोंदणी करून खेळू शकता 
    • खेळाची भाषा मराठी असेल. विनंतीनुसार हिंदी किंवा इंग्लिश मध्ये देखील माहिती दिली जाईल 

अभिनव खेळणी