शालेय अभ्यासक्रमातून रटाळ कंटाळवाणा वाटणारा इतिहास हा विषय रंजक प्रेरणादायी पद्धतीने मुलांना शिकवण्यासाठी मावळा घेऊन येत आहे एक अभिनव वर्कशॉप!आपल्या पाल्याला घेऊन नक्की या!
रणांगण: २३ मार्च , वेळ : - ४ ते ८
२ batches, प्रत्येकी ३० मुले/मुली Batch १ - ४ ते ६ Batch २ - ६ ते ८
टीप : - आपल्या मावळ्याची batch २२ तारखेला नक्की सांगण्यात येईल
शिवजन्म ते राज्याभिषेक शिवरायांच्या आयुष्यातील ३० घटनांवरील प्रवास घडवला जाणार सहभागी होणाऱ्या ३० मुलामुलींना “मावळे” बनवून वेगवेगळ्या स्वराज्य तुकड्यांत विभागले जाते.ह्या स्वराज्य तुकड्यांना शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास घटना समजाऊन सांगत करवून घेतला जातो.विजयी घटनांवर मावळ्यांना खेळाचे चलन “स्वराज्यलक्ष्मी” बक्षीस म्हणून दिली जाते तर जिथे माघार घ्यावी लागली तिथे त्यांना ती जमा ही करावी लागते!स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कर्तृत्त्व गाजवण्यासाठी स्पर्धा करत मुलांना आपला गौरवशाली इतिहास प्रेरणादायी पद्धतीने शिकवला जातो.
प्रचंड आनंद, अपिरिचित माहिती आणि खेळता खेळता मिळणाऱ्या ज्ञानाव्यतिरिक्त काय काय मिळणार?
1. पालकांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. उलटपक्षी पालकांनी थांबून अनुभव घ्यावा असाच आमचा आग्रह असेल.
2. मावळाची विशेष भेटवस्तू प्रत्येक स्पर्धकास
3. मावळा खेळांवर ५०% पर्यंत सूट
4. एका बॅच मध्ये फक्त ३० स्पर्धक
5. मावळाच्या आगामी अँपचे एका वर्षाचे सब्स्क्रिप्शन
मुलांना आमच्यासोबत घालवू दे एक दिवस...
तत्पूर्वी सकाळी एक तासाचे ऑनलाईन सेशन
Online गप्पा सत्र: २३ मार्च २०२५
ऍनिमेशन्स आणि चर्चेतून समजावणार
१. शिवछत्रपतींची रणनीती
२. ४ निरनिराळ्या प्रसंगात वेगेवेगळे कौशल्य
३. गनिमी कावा कसा अयोग्य शब्द!
४. त्यातून आज आपण काय शिकायला हवं?
५. "रणांगण" म्हणजे काय?
६. संध्याकाळी रंगणाऱ्या रणांगणाच्या माहिती
रविवार, दि. २३ मार्च २०२५ रोजीउपक्रमासाठी लागणारा वेळ : - २ तास
स्थळ: हॉटेल राजवाडा, Off Baner Road, Pashan, Someshwarwadi, Pune, Maharashtra 411008अधिक माहितीसाठी संपर्क : +91 99608 12018
top of page
SKU: MSC23MAR
₹500.00Price
Only 3 left in stock
अभिनव खेळणी
bottom of page